सायबर क्राईम आणि सुरक्षा

ISBN- 978-81-934837- -

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या कक्षा विस्तारित असतांना सामान्य माणसांच्या हातातील मोबाईलपर्यंत आय.टी.चा वापर सुरु झाला. विद्यार्थी, युवती, युवक, अबाल-वृद्ध,महिला सर्वच इंटरनेट/ सायबरचा वापर करीत आहेत. मात्र त्यातून उद्भवणा­या समस्या, सायबर क्राईम, त्यासाठी घ्यावयाची काळजी, त्यावरील उपाय आदिंबाबत साध्या सरळ आणि अनुभवयुक्त, मार्गदर्शनाचा अभाव  आहे. या ग्रंथातून सायबर क्राईमचे प्रकार, नेट बँकिंग, ईमेल सुरक्षा, मोबाईल फोन सुरक्षा, व्हॉटसअॅप, फेसबुक, युटयुब व इतर सोशल मीडिया सुरक्षा, इंटरनेट, संगणक सुरक्षा आदि बाबतीत सखोल मार्गदर्शन मिळेल.

गुटका, धुम्रपान, मद्यपान, ड्रग्स् आणि इतर व्यसनांच्या पाशातून सुटकेसाठी मार्गदर्शन आणि समूपदेशन या ग्रंथातून मिळेल. व्यसने, त्यांचे दुष्परिणामांविषयी सर्वांनाच माहिती आहे पण त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी स्वत:ची, समाजाची, कुटुंबाची भूमिका कशी असावी ? त्याबरोबरच राजयोग, ध्यान, प्राणायाम,मेडिटेशन,कॉन्सिलिंग यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी सखोल मार्गदर्शन आणि ज्यांनी यामाध्यमातून मुक्ती मिळविली त्यांचे अनुभवयुक्त विचार व्यसनमुक्तीच्या दिशने एक पाऊल टाकण्यास या क्रांतीकारक ग्रंथाद्वारे निश्चित मदत करतील.

लेखक - डॉ. सोमनाथ गुलाबराव वडनेरे,
जनसंपर्क अधिकारी, ब्रह्माकुमारीज् मेडिकल प्रभाग संचलित - उड़ान व्यसनमुक्ती केंद्र, जळगाव

पुस्तक मिळण्याचा पत्ता

निर्मल कुंज, प्लाट नं. 21, गट नं. 139/2ब, रुख्मिणी नगर, रामानंद घाटा खाली, जळगाव

फोन - 0257-2236259

Contact Us : संपर्क -

निर्मल मीडिया पब्लिकेशन,

गायत्री नगर, पार्वती नगर जवळ, जळगाव

फोन - 0257-2236259

Go to top