पृष्ठे 144 प्र् किंमत रु. 160/-

ISBN - 978-81-934837-0-1


पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य व्यक्तिपर्यंत ज्यांना पत्रकारिता जाणून घ्यायची आहे व ज्यांना बातमी लिखाणाबद्दल जिज्ञासा व कुतुहल आहे त्या सर्वांसाठी पत्रकारितेच्या विविध पैलूवर लेखन आणि मार्गदर्शन या ग्रंथात मिळेल. इंटरनेट व  सोशल मीडियाच्या माध्यमातून आज प्रत्येक नागरिक पत्रकार बनू पाहत आहे, नव्हे बनला आहे. मात्र पत्रकारितेच्या मुळ तत्वांची जाणीवही त्यास व्हावी यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले आहे. याबरोबर वेबपत्रकारिता आणि सोशल मीडिया या नवमाध्यम तंत्रज्ञानाचीही ओळखही या ग्रंथातून करण्यात आलेली आहे.

लेखक - डॉ. सोमनाथ गुलाबराव वडनेरे,
अंशदायी अधिव्याख्याता, जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव


Pages 134 | Price – Rs. 170/-
ISBN - 978-81-934837-3-2

The book "Old Age Security Reforms in India" is an attempt to highlight the problems of older people and to give information about the efforts of NGOs and government to help them.In rural and urban areas, the elderly face numerous problems. They are not aware of the efforts of NGOs and the Government to address  their problems. Therefore, they live very miserable lives.

The book includes 10 topics such as Senior Citizens ;Maintenance and Welfare; MS-MWPSC Rules,2010; National policy of Senior Citizens; Social Assistance programme; Welfare schemes for Senior Citizens; Old age homes in India; Problems of the old age home inmates ; Integrated Scheme for older persons; and Managing old age homes.

The book would be useful for older people and students. They will understand the various social security reforms, such as Acts, Rules, Policies, Schemes, and Grants, available to the elderly.

Author - Dr. B. D. Karhad,
Ex-Faculty B.M. College of Commerce, Pune

निर्मल मीडिया पब्लिकेशनची ग्रंथसंपदा

पृष्ठे 219 प्र् किंमत रु. 300/-

ISBN- 978-81-934837-1-8

पृथ्वीतलावर व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असल्याने प्रत्येकाचे सामाजिक ऋण फेडण्याचे कार्यक्षेत्र भिन्न असणे स्वाभाविक आहे. सर्व स्वभावाच्या माणसांना सामावून विधायक समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध आध्यात्मिक संस्था करीत असलेल्या मानवतेच्या सेवाकार्याची माहिती व वैश्विक स्तरावर मानवमात्रांच्या सौख्यासाठी सेवा कार्याच्या माध्यमातून विधायक विश्वपरिवर्तनाचा संकेत आध्यात्मिक संस्थांचे कार्य आणि समाजपरिवर्तन या ग्रंथातून सूचीत करण्यात आला आहे.

लेखक - डॉ. विजय शांताराम पाटील,
उपशिक्षक, भगीरथ इंग्लिश स्कूल, जळगाव

निर्मल मीडिया पब्लिकेशनची ग्रंथसंपदा

 

 

पृष्ठे 129 प्र्  किंमत रु. 150/-
ISBN - 978-81-934837-2-5
पृथ्वीवर सजीव सृष्टीची रचना उत्क्रांती होत असल्यापासून मानवी समूह एक दुस­याच्या सहकार्याने अधिक चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आला आहे. आधुनिक युगात मानवाला सौख्यपूर्ण जगण्यासाठी मार्गदर्शन व मदतीची आवश्यकता भासते. याची पुर्तता मानवतेला समर्पित आध्यात्मिक संस्था करीत असल्याचे दिसून येते. मानवमात्रांचे कल्याण साधणा­या या संस्था व त्यांच्या संस्थापकांचा परिचय होईल. विशेषत: अनेक आध्यात्मिक संस्थांचा परिचय एकाच ग्रंथात उपलब्ध करुन दिल्याने  अभ्यासक,वाचकांची विविध आध्यात्मिक संस्थांच्या बाबतीत असलेल्या जिज्ञासेची पूर्तता करण्याचे सामर्थ्य या लेखनात आहे.

लेखक - डॉ. विजय शांताराम पाटील,
उपशिक्षक, भगीरथ इंग्लिश स्कूल, जळगाव

पुस्तक मिळण्याचा पत्ता

निर्मल कुंज, प्लाट नं. 21, गट नं. 139/2ब, रुख्मिणी नगर, रामानंद घाटा खाली, जळगाव

फोन - 0257-2236259

Contact Us : संपर्क -

निर्मल मीडिया पब्लिकेशन,

गायत्री नगर, पार्वती नगर जवळ, जळगाव

फोन - 0257-2236259

Go to top