आमच्या विषयी थोडसं - 

 

निर्मल मीडिया पब्लिकेशन, जळगाव साहित्य हे समाजाचे दर्पण आहे. समाजातील प्रतिबिंब साहित्यात उमटते. दर्जेदार आणि विविधअंगी लेखन कौशल्यास वाव  मिळावा यासाठी निर्मल मीडिया पब्लिकेशनची स्थापना करण्यात आली. मूल्याधिष्ठीत समाज निर्मितीसाठी लेखक, कवी,  साहित्यिक यांचे फार मोठे योगदान आहे. मीडियाद्वारे सकस आणि समाजाभिमूख साहित्यास प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी याच उद्देशाने निर्मल मीडियाची वाटचाल सु डिग्री आहे. 

शैक्षणिक प्रकाशनाबरोबर ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, आध्यात्म, शिक्षण, यांत्रिकी, अभियांत्रिकी, स्थापत्य, औषधनिर्माण, कला, क्रीडा आणि इतर विविधअंगी साहित्य प्रकाशित करुन साहित्यसेवा करावी या प्रामाणिक उद्देशाने निर्मल मीडियाची वाटचाल सुरु आहे.

 

पुस्तक मिळण्याचा पत्ता

निर्मल कुंज, प्लाट नं. 21, गट नं. 139/2ब, रुख्मिणी नगर, रामानंद घाटा खाली, जळगाव

फोन - 0257-2236259

Contact Us : संपर्क -

निर्मल मीडिया पब्लिकेशन,

गायत्री नगर, पार्वती नगर जवळ, जळगाव

फोन - 0257-2236259

Go to top