डॉ. विजय पाटील लिखित पुस्तकांचे प्रकाशन

  जळगाव (दि. ) निर्मल मीडिया पब्लिकेशन, जळगाव प्रकाशित आणि येथील भगीरथ शाळेतील उपशिक्षक डॉ. विजय शांताराम पाटील लिखित “मानवतेला समर्पित आध्यात्मिक संस्था” व “आध्यात्मिक संस्थांचे कार्य आणि समाज परिवर्तन” या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आज दि. 4 मार्च रोजी ब्रह्माकुमारीज् विद्यालय, ढाके कॉलनी येथे संपन्न होत आहे..

Read more...

डॉ. सोमनाथ वडनेरे लिखित पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. सोमनाथ वडनेरे लिखित ‘पत्रकारिता : लेखन कौशल्य आणि तंत्र’ पुस्तकाचे प्रकाशन जळगाव (दि. ) वृत्तलेखन, संपादन आदि पत्रकारितेतील कौशल्य आणि तंत्र आत्मसात करण्यासाठी लेखनातील सातत्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव महत्त्वाचा ठरतो असे प्रतिपादन माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यापीठाचे  माजी अध्यक्ष, प्रा. कमल दीक्षित, भोपाळ यांनी डॉ. वडनेरे यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी केले.

Read more...

निर्मल मीडियाची वाटचाल सुरु

शैक्षणिक प्रकाशनाबरोबर ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, आध्यात्म, शिक्षण, यांत्रिकी, अभियांत्रिकी, स्थापत्य, औषधनिर्माण, कला, क्रीडा आणि इतर विविधअंगी साहित्य प्रकाशित करुन साहित्यसेवा करावी या प्रामाणिक उद्देशाने निर्मल   मीडियाची वाटचाल सुरु आहे.

Read more...

‘पत्रकारिता : लेखन कौशल्य आणि तंत्र

मानवतेला समर्पित आध्यात्मिक संस्था

OLD AGE SECURITY REFORMS IN INDI

 

 

 

 

 

निर्मल मीडिया पब्लिकेशन, जळगाव

साहित्य हे समाजाचे दर्पण आहे. समाजातील प्रतिबिंब साहित्यात उमटते. दर्जेदार आणि विविधअंगी लेखन कौशल्यास वाव मिळावा यासाठी निर्मल मीडिया पब्लिकेशनची स्थापना करण्यात आली. मूल्याधिष्ठीत समाज निर्मितीसाठी लेखक, कवी,
साहित्यिक यांचे फार मोठे योगदान आहे. मीडियाद्वारे सकस आणि समाजाभिमूख साहित्यास प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी याच उद्देशाने निर्मल मीडियाची वाटचाल सु डिग्री आहे.

शैक्षणिक प्रकाशनाबरोबर ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, आध्यात्म, शिक्षण, यांत्रिकी, अभियांत्रिकी, स्थापत्य, औषधनिर्माण, कला, क्रीडा आणि इतर विविधअंगी साहित्य प्रकाशित करुन साहित्यसेवा करावी या प्रामाणिक उद्देशाने निर्मल
मीडियाची वाटचाल सुरु आहे.

Scholarship ADVT

पुस्तक मिळण्याचा पत्ता

निर्मल कुंज, प्लाट नं. 21, गट नं. 139/2ब, रुख्मिणी नगर, रामानंद घाटा खाली, जळगाव

फोन - 0257-2236259

Contact Us : संपर्क -

निर्मल मीडिया पब्लिकेशन,

गायत्री नगर, पार्वती नगर जवळ, जळगाव

फोन - 0257-2236259

Go to top